विशेष लेख

यंत्र माहितीlaxmiyantra.gifयंत्र म्हणजे विशिष्ट ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचे साधन
श्रीगणपतीची अष्ठोत्तरशत नामावलीganapati.jpgज्यांना गणेशाला १०८ दूर्वा वहावाच्या असतील त्याच्याकरीता खालील नामावली दिली आहे एक एक नाम उच्चारुन एक एक दूर्वा वहावी
विशेष मंत्रगायत्री मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, प्राणायाम मंत्र
गणपती अथर्वशीर्षganapati.jpgश्री गणपतीची उपासना आपल्याकडे वेदकाळापासुन चालु आहे. केवळ देशातच नव्हे तर नेपाळ, ब्रह्मदेश, इंडोनेशिया यासारख्या देशात ती असावी या मताला पुष्टि देणा-या काही प्राचीन गणेशमूर्ती या देशांमध्ये सापडल्या आहेत. गणेशाची उपासना करायची कारण तो विघ्नें, संकटें दुर करणारा आहे. सर्व काही आनंदमय आणि मंगल करणारा आहे. तो असला की सगळी कामें अडथळा न येता पार पडतात असा सगळ्यांचा विश्वास, श्रध्दा आहे. म्हणुन त्याची पूजा करायची. तो ‘चिंतामणी’ आहे म्हणजे जे चिंततो, ज्याची इच्छा करतो ते सर्व काही देणारा आहे. तो चांगली बुध्दी, चांगले विचार देणारा आहे. बुध्दी आणि विचार चांगले असतील तर कामेहि आपोआपच चांगलीच होतात. यासाठी गणेश उपासना आवश्यक आहे. गणेश उपासनेसाठी अथर्वशीर्ष अतिशय उपयुक्त आहे. या मंत्राचा जप शूचिर्भूत होऊन आणि अर्थ समजुन केला तर त्याचे फळ ताबडतोब मिळते.
सूर्यनमस्कारsuryanamaskar1.gifप्रातःकाळीं शौच मुखमार्जन व स्नान करुन नंतर सूर्याच्या कोंवळ्या किरणात नमस्कारदेवता श्रीसूर्यनारायण त्याला भक्तिपूर्वक वंदन करुन रोज नियमित साष्टांग नमस्कार घातल्याने आपादमस्तक सर्व शरीरात एकसारखी उष्णता उत्पन्न होऊन आरोग्यास आवश्यक असलेले रुधिराभिसरण जोराने सुरु होते. नाड्या नाड्यातला मळ हा रुधिराभिसरणाने घामाच्या रुपाने बाहेर फेकला जाउन शरीर हलके व चपळ बनते सर्व अवयव प्रमाणबद्ध व पुष्ट होतात जठराग्नि प्रदिप्त होऊन अन्नपचन चांगले होऊ लागते.
श्री शिवस्तुती (मराठी)shiva04.jpgश्री शिवस्तुती (मराठी)
देवपूजासर्वसामान्यपणे काम क्रोध लोभ माया मद मत्सर ईर्ष्या दंभ राग द्वेश इत्यादी दुर्गुणांमुळे माणसाचा बराचसा वेळ पापाचरणामध्ये जातो परंतु प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काही क्षण असे असतात की त्यावेळी त्याची बुद्धि निर्मल व सात्विक असते त्यावेळी केलेली कामे चांगली फळे देणारी तसेच पुण्य वाढवणारी असतात दिवसातल्या २४ तासांपैकी जर आपण थोडावेळ देवाचे नाव घेतले काही चांगली कामे केली तर त्याचे पुण्य आपणास जरुर प्राप्त होईल यासाठी वेदशास्रांमध्ये प्रातःकाल पासून ते रात्री झोपेपर्यंत देवाचे नाव घेण्यास सांगितले आहे अशा रीतीने आपण अधिक परमेश्वराच्या निकट जाऊ शकतो जी व्यक्ती श्रद्धा व भक्तिपूर्वक स्नान संध्या देवपूजा स्वाध्याय इ॰ नित्यकर्मे करते त्यांचे मन शांत होते चित्त एकाग्र होण्यास मदत होते
दिपावली अर्थात धनत्रयोदशी ते भाऊबीजdiwali.jpgदिपावली अर्थात धनत्रयोदशी ते भाऊबीज
कोजागिरी पौर्णिमाkojagiri.jpgअश्विने शुक्लपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमा । तद्रात्रौ पूजनं कुर्याच्छियो जागृतिपूर्वकम् । निशीथे वरदा लक्ष्मीः को जागर्तीति भाषिणी । जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी । तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले ॥
विजयादशमीdasara.jpgआश्विन शुध्द दशमी म्हणजे दसरा म्हणजेच विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या मुहूर्तावर नवीन कामांची सुरुवात केली जाते तसेच विद्येवी देवता सरस्वती हिचे पूजन करतात
करुणाष्टकेरामदास स्वामी रचित करुणाष्टके
प्रातःस्मरण, मङ्गलाचरण, करदर्शन व भूमिवंदनसूर्योदयापूर्वी उठून शौच-मुखमार्जन करुन शुद्ध मनाने देवाचे स्मरण करावे॰ प्रभातकाली वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता असते॰या मुहूर्तावर उठून रोजच्या कामाची सुरुवात प्रभुस्मरणाने केली असता आत्मबल वाढते॰ वाईट विचार मनात येत नाहीत एकाग्रता उत्पन्न होते आणि या सर्व गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आरोग्य प्राप्त होते
श्री मनाचे श्लोकramdas.jpgरामदास स्वामींनी रचिलेले श्री मनाचे श्लोक मनुष्यास रोजचे आचरण कसे असावे व कसे नसावे याचे सुयोग्य मार्गदर्शन करतात. नियमितपणे वाचण्यास अतिशय उपयुक्त.
देवी सूक्तमdurga.jpgदेवी सूक्तम हे देवीच्या प्रभावी स्तोत्रांपैकी एक स्तोत्र आहे. याच्या रोज सकाळी पठणाने शुभ घटना घडतात. संकटे टळतात. मन व्यापक होते.
सत्यनारायण पुजा माहितीSatyan2.jpgश्री सत्यनारायण पुजा कोणत्याही दिवशी आपले मन प्रसन्न असतांना करता येते. पुजा बहुतकरुन गोरज मुहुर्तावर विशेष चांगली समजली जात असली तरी सकाळी केल्यास हरकत नाही. पूजेपुर्वी स्नान करुन कपाळी कुंकुमतिलक लावावा. नंतर कुळाच्या परंपरेनुसार वेदोक्त अथवा पुराणोक्त पुजा आपल्या गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार करावी.
श्रीसूक्तम्laxmi.jpgश्रीसूक्तम्
श्रीहनुमान चालिसाhanuman.jpgश्रीहनुमान चालिसा
पुरुष सूक्तम्vishnu.jpgअथपुरुषसूक्तम्।
श्री रामरक्षा स्तोत्रram.jpgश्रीरामरक्षा
पुजा अर्चाganesh.jpgभाद्रपद शु ४ शके १९२९ श्री गणेश चतुर्थी दि. १५ सप्टेंबर २००७ हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती संकलित करुन ती माहिती सर्वांना विनामुल्य विनाबंधन विनासायास उपलब्ध करण्यासाठी संकेतस्थळाचा शुभारंभ.